कम्युनिटीचे नियम अश्याप्रकारे आहेत..!!
१. सर्वप्रथम ह्या ठिकाणी ज्या कविता किंवा लेख सादर करण्यात येतील ते क्रुपया स्वतःचे असावेत..एखाद्या पुस्तकातील किंवा दुसऱ्या कम्युनिटीवरील किंवा इतर कुठ्ल्याही माध्यमातुन आलेल्या कविता अथवा लेख प्रसिद्ध करु नयेत..असे पोस्ट डिलिट करण्यात येतील.
२. कोणत्याही प्रकारचे अपशब्द असलेले किंवा अश्लिल पोस्ट डिलिट करण्यात येतील..मग असे पोस्ट एखाद्या मेंबरसाठी असोत वा कोणासही उद्देशून असोत..!!
३. चैन गेम, किस/स्माइल/स्लॅप यांसारखे पोस्ट देखील डिलिट करण्यात येतील..इथे अश्याप्रकारचे खेळ खेळू नयेत..!!
ज्या व्यक्ती दोषी असतील त्यांना प्रथम सुचना देण्यात येइल आणि पुन्हा असे झाल्यास त्यांना बॅन करण्यात येइल..आणि हो कम्युनिटीच्या हितावह नियमांमध्ये फेरबदल होत रहातील..!!
या कम्युनिटीचा उद्देश हाच राहिल की आपल्यातील लेखकाला इतरांपर्यंत पोहचण्याचे व्यासपीठ मिळावे..!!
Sunday, October 7, 2007
Subscribe to:
Posts (Atom)